Random Video

यवतमाळमध्ये निलगाईंकडून पिकांची नासाडी आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 67 Dailymotion

वडकी (जि. यवतमाळ) : गावाजवळ लागून झुल्लर शेतशिवार आहे. शिवारामध्ये जवळपास शेकडो रोही निलगाईंचे कळप आहे. हे कळप उभे कपाशी, तूर व सोयाबीनचे पीक खाण्यासोबत नासाडी करीत आहे. शेतकरी दिवसा काम तर रात्री पावसामध्येही जागल करण्यासाठी शेतामध्ये जात आहे. अशातच जंगली प्राण्यांपासून शेतातील नुकसान थांबविण्यासाठी ना ना प्रयोग करीत आहेत. यामध्ये टेप रेकार्ड लावणे, साडी बांधणे, घंटा वाजविणे, कोयपरा यंत्र फिरविणे, असे एक ना अनेक प्रयोग केले. पण यातून कोणताच फायदा झालेला दिसत नाही. याकडे वनविभागाने लक्ष घालून जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (व्हिडिओ : शंकर जोगी)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.